पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पतीने पत्नीचे नाव घेण्याचे उखाणे

९८६ निसर्गावर करु पहात आहे आजचा मानव मात
अर्धांगिनी म्हणुन  ---------- ने दिला माझ्या हातात हात
९८७

सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रुप

 ---------- मिळाली आहे मला अनुरुप

९८८ नाशिकची द्राक्षे, नागपुरची संत्री
 ---------- आज पासुन माझी ग्रुहमंत्री
९८९ प्रसन्न वदनाने आले रविराज
 ---------- ने चढविला संसाराला स्नेहाचा साज
९९० तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधणारे होते कुशल
 ---------- चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल
९९१ उभा होतो मळयात, नजर गेली खळयात
नवरत्नांचा हार  ---------- च्या गळयात
९९२ जाई जूई च्या फुलांचा दरवळला सुगंध
 ---------- च्या सहवासात झालो मी धुंद
९९३  ---------- माझे पिता  ---------- माझी माता
शुभमुहूर्तावर घरी आणली  ---------- ही कान्ता
९९४ श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल
 ---------- गेली माहेरी की होतात माझे हाल
९९५ आंबागोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अम्रुत गोड
 ---------- चं नाव आहे अम्रुतापेक्षा गोड
९९६ दारी होते कोनाडे त्यात होती पळी
माझी  ---------- व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी
९९७ संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका
 ---------- चे नाव घेतो सर्व जण ऐका
९९८ कोरा कागद काळी शाई
 ---------- ला रोज देवळात जाण्याची घाई
९९९ लग्नाचा वाढदिवस करु साजरा
 ---------- तुला आणला मोग-याचा गजरा
१००० अस्सल सोने चोविस कँरेट
 ---------- अन माझे झाले आज मँरेज
१००१ जाईच्या वेणीला चांदीची तार
माझी  ---------- म्हणजे लाखात नार
१००२ सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल
संसार करु सुखाचा  ---------- तु, मी आणि एक मुल
१००३ काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात
प्रथम दर्शनीच भरली  ---------- माझ्या मनात
१००४ रुप्याचा लोटा सोन्याची झारी
असली काळीसावळी तरी  ---------- मला प्यारी
१००५ हत्तीच्या अंबारीला मखमली झुल
माझी  ---------- नाजुक जसे गुलाबाचे फुल