पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

७२

महादेवाला बेल, विष्णुला तुळस
-------- रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस

७२

रानातील मेवा पोपटाने खावा

-------- रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा

२२

लागताच वसंत ऋतुची चाहूल स्रुष्टी गेली खुलून
-------- रावांमुळे जीवन गेले माझे बहरुन

२३

खारकेच्या झाडावर चढला दोडक्याचा वेल
-------- रावांचे नाव घेते वाचवा इंधनाचे तेल

७२

म्रुगाच्या पावसाने पालटले वनश्रीचे रुप
-------- रावांचे नाव घेते व्रुक्षारोपण करुन वाचवा जमीनीची धुप
२५ रंगात रंग काळा, निळा, जांभळा, पिवळा
-------- रावांचे नाव घेते वेळेचे बंधन पाळा
२६ कुबेराच्या भांडारात हिरे-माणकांच्या राशी
-------- रावांचे चरण हीच माझी आयोध्या काशी
२७ चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
-------- रावांच्या राणीला मोत्यांचा चुडा
२८ दारापुढे व्रुंदावन त्यात तुळशीचे झाड
-------- रावांच्या गुणापुढे दागिन्यांचा काय पाड
२९ शंकराच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार
-------- रावांच्या जीवासाठी केला संसार
७३ युध्दामध्ये युध्द झाले महाभारती
-------- रावांच्या संसारात मी आहे सारथी
७३ आई वडीलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवांनी बांधल्या गाठी
माहेर सोडले -------- रावांच्या सौख्यासाठी
७३ राम गेले वना, राज्य दिले भरता
-------- रावांचे नाव घेते सर्वांकरीता
७३ शंकरासारखा पिता अन गिरजे सारखी माता
-------- रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता
७३ सव्वाकोस पसरला अंगरख्याचा घोळ
-------- रावांचे अक्षर जशी मोत्याची ओळ
७३ गणेशाच्या प्रेमाने सगळी विघ्न पळती
-------- रावांचे प्रेम पाहुन सवती मनात जळती
७३ चंदनाचे पाट त्याला सोन्याचे हुक
-------- रावांच्या हातात इंग्रजी चौथीचे बुक
७३ सत्य अहिंसा बापुंचे गिरवा धडे
-------- रावांचे नाव घेते ऐका बाई गडॆ
७३ लवंगीवाडी, बदामी बंगला
-------- रावांच्या प्रपंचात जीव माझा रंगला
७३ चांदीच्या भांडयात केशराचे पाणी
-------- रावांसारखा हूशार नाही कोणी