पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

७६

भुतदया आहे संताची शिकवण
-------- रावांच्या ह्रदयी प्रितीची साठवण

७६

नुतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो पाडवा

-------- रावांच्या सानिध्यात राहो सदैव गोडवा

७६

वसंत चाहूली हळदी कुंकु करतात सुवासिनी
-------- रावांनी भरला आनंद जीवनी

७६

सावित्रीच्या पुण्याईने सत्यवानाला मिळाला पुनर्जन्म
-------- रावांचे सौभा़ग्य  छ्त्र लाभॊ जन्मोजन्म

७६

पंचमीचा सण आला की हलतात हिंदोळे
-------- रावांच्या सहवासात माझे आनंदी मन खेळे
७६ माहेरच्या मायेला नाही कशाची सर
-------- रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर
७६ श्रावण महिना म्हणजे सणांची सुरुवात
------- रावांचे नाव घेते वरात आली घरात
७६ श्रावणात हिरवा साज स्रुष्टिदेवी सजली
-------- रावांच्या सौख्यास्तव मंगळागौर पुजली
७६ वर्षाऋतुच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती
------- रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या रात्री
७६ सौभाग्याची जीवन ज्योत प्रीत तेलाने तेवते
------- रावांना दिर्घायुष्य मंगळगौरीस मागते
७७ शुभदिनी मंगलकाली मंगलमुर्ती ये घरा
------- रावांच्या जीवनात भाग्योदय खरा
७७ दस-याचे महत्व सिमोलंघनात
------- रावांच्यासह सुखी जीवनी नंदनवनात
७७ वैशाखाच्या महिन्यात उन्हाळयाचा जोर
-------- घराण्यात ------- राव पुरुष थोर
७७ श्रावणाच्या महिन्यात जिकडे तिकडे पाणी
------- रावांच्या भेटीसाठी आतुर चातकावाणी
७७ दरवळतोय घरात माझ्या अत्तराचा सुगंध
------- रावांचा सहवास करतोय मला धुंद
७७ मखमली शेजेवर अत्तराचे सिंचन
करते सदा मनामध्ये ------- रावांचे चिंतन
७७ श्लोक रामदासांचे आहेत किती छान
------- रावांच्या संसारात हरवले मी भान
७७ लांबसडक वेणीवर शोभे गुलाबाचे फुल
------- रावांना पहाताच पडलीय मला भुल
७७ चांदीच्या समईत रेशमाची वात
------- रावांबरोबर करते संसाराला सुरुवात
७७ सारंच गेलय बदलुन माझं नावही नवं
------- रावांनी दिलं मला सर्वच जे हवं