पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

१८१

नवरा बायकोचा विश्वास हाच सुखी संसाराचा मंत्र
--------- राव म्हणतात याच सुखासाठी सर्वांनी जपावे एकमेकांचे तंत्र

१८२

साता जन्माचे सुख देवाने मला एका जन्मात दिलं

---------------- रावांबरोबर संसार करताना ते मी अनुभवलं

१८३

उखाणा घेते भारतीय संस्क्रुतीचा माहिमा
-------- रावांचे नाव घेताच गाली चढे लाजेचा लालिमा

१८४

ग्रीष्म रुतुत सुखावते आम्र व्रुक्षाची छाया
----------- रावांच्या बरोबर घातला मी संसाराचा पाया

१८५

देणा-याने देत रहावे घेणा-याने घेत रहावे
--------- च्या संगतीत माझे आयुष्य फुलावे
१८६ असा असावा सुखी संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागेल माघार
----------- राव आहेत माझ्या जीवनाचा आधार
१८७ महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून
---------------- चे नाव घेते आपला मान राखून
१८८ देवीच्या देवळात विजेचा झंकार
--------- चे नाव घेते हेच माझे अलंकार
१८९ गीतात जसा भाव फुलात गंध
--------- बरोबर जुळले रेशमी बंध
१९० चंद्रतारांगणाच्या मेळाव्यात रजनी हसते
------- च्या सहवासात ------------रमते
१९१ निरोपाच्या प्रांगणात पडला स्म्रुति पुष्पांचा सडा
-------- च्या सोबत चालले घेऊन आशिर्वादाचा धडा
१९२ रातराणीच्या सुगंधाने निशीगंध झाला मोहित
मागते आयुष्य ---------- च्या सहित
१९३ ह्रुदयरुपी शिंपल्यात प्रितिचे पाणि
------ च्या नावाने बांधले मंगल मणी
१९४ मंगळ्सुत्र हा सौभाग्याचा अलंकार
 -------च्या सह ध्येय आशा होवोत साकार
१९५ मंगळ्सुत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा
------- चे नाव घेऊन मान राखते सर्वांचा
१९६ हत्तीने केली मस्ती धुळीने भरले आकाश
--------- च्या चेहरयावर सदगुणांचा प्रकाश
१९७ सोने हिरे माणिक मोत्यांनी घडविले जडावाचे डोरले
---------- चे नाव माझ्या ह्रुदयात कोरले
१९८ बारामतीत आहे मोरोपंतांची आर्या
सर्वांसमोर नाव घेते ---------- ची भार्या
१९९ विवाह म्हणजे सम्रुध्द सहजीवन
------- च्यामुळे झाले माझे जीवन नंदनवन
२०० बचत गटाच्या माध्यमातुन बांधते उत्कर्षांच्या भिंती
---------- चे नाव घेऊन करते एकात्मतेची क्रांती