पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

६०

कोजागिरी पौर्णिमा नी शरदाचे चांदणे
------- राव आहेत सर्वात देखणे

६०

रामाने केला शिवधनुष्य भंग
------- रावांच्या जीवनात झाले मी दंग

६०

श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून
------- रावांच्या नावाने आले माझे सौख्य फिरुन

६०

सागराच्या ह्रदयी अंतरंग लपले
------- रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले

६०

शशी-रजनी, रवी-उषेची नियतीने बांधली जोडी
------- रावांच्या संसारात आहे प्रेमाची गोडी
६० वरण भातावर धरली साजूक तूपाची धार
------- रावांना घास देताना तारांबळ झाली फार
६० शब्द पाकळया मुक झाल्या ओठीचे उडले स्वर
------- रावांबरोबर चालले सुखी होवो माहेर
६० निरोपाच्या प्रागंणात पडला स्म्रुती पुष्पाचा सडा
------- रावांच्या सोबत चालले घेऊन आशिर्वादाचा घडा
६० चंद्रतारांगणाच्या मेळाव्यात रजनी हसते
------- रावांच्या सहवासात ------- रमते
६० वसंत ऋतुत कोकीळा गाणे गातात
------- रावांच्या सहवासात दिवस आनंदात जातात
६१ नीलवर्ण आकाशात वीज कडाडली ढगात
------- रावांच्या सहवासात धन्य झाले मी जगात
६१ नीलवर्ण आकाशात चमकतात चांदण्या
------- रावांचे नाव घेते --------- ची कन्या
६१ आंब्याच्या झाडाला आंबे लागले शंभर
------- रावांचे नाव घेते माझा पहिला नंबर
६१ सोन्याची घागर अम्रुताने भरावी
------- रावांची सेवा जन्मभर करावी
६१ गंगा वाहे यमुना वाहे सरस्वती झाली गुप्त
------- रावांच्या पदरी घालून आई बाबा झाले मुक्त
६१ तुकारामाने केले अंभग, मोरोपंतानी केली आर्या
------- रावांची कन्या झाली ------- रावांची भार्या
६१ शिवाजी राजांची जिजाई होती माता
------- रावांचे नाव घेऊन येते मी आता
६१ वेंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार
------- रावांना घालते पुष्पहार
६१ चातक पक्षी पावसाचे पितो पाणी
------- रावांची झाली मी राणी
६१ चांदण्या रात्री रातराणीचा सुवास
------- रावांचे नाव घेते खास