Back to Jokes Home

सुपरहिट जोक्स

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

 

 

 

 

अहो जरा हसता का ?

  • बाई, तुमची कमाल आहे. न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात मारलीत. तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं, मला वाटलं आमचे हेच आहेत...

  • मराठीचे प्रसिद्ध प्राध्यापक श्री कुलकर्णी यांना त्यांच्या पत्नीने एकदा विचारले, 'सत्य आणि विश्वास यात फ़रक काय ?' त्यावर  प्राध्यापक कुलकर्णी तिला म्हणाले, 'तु बंड्याची आई आहेस हे झाले सत्य आणि मी बंड्याचा बाप आहे हा झाला विश्वास.'

  • शेवंताबांईना आपल्या कुत्र्याचा फ़ार अभिमान. त्याच्याब्द्दल त्या तास ऩ् तास बोलत असत. एक दिवस त्या रमाकाकूंना आपल्या कुत्र्याची स्तुती ऎकवत होत्या, ' मी सांगते तुम्हाला, आमचा टिपू काही अल्सेशियन नाही. पण सांगते ना, आमच्या दारासमोर कुणीही भिकारी किंवा अनोळखी माणूस उभा राहीला की त्याला लग्गेच कळ्तं आणि मग श्नणाचाही विलंब न लावता तो आम्हाला कळ्वतो.' 'म्हणजे? करतो तरी काय तो?' 'ओळ्खा की.' 'भुंकून भुंकून घर डोक्यावर घेतो वाटतं?' 'छी पक्का आहे, अहो ह्ळूच सरपटत येतो आणि शेपूट खाली पाडून सोप्याखाली जाऊन बसतो.'

  • एक मोटार मालक, तो एकाच ठिकाणी दोन वेळा कसा लुटला गेला, त्याची हकीगत मित्राला सांगत होता. तू त्या चोरांचा पहिल्याच वेळी पाठलाग का केला नाहीस?' 'कसा करणार? ते माझी कार घेऊनंच पळून गेले.' 'दुस-या  वेळी?' 'दुस-या वेळी ते माझे कपडे घेऊनंच पळाले.'

  • बाँसने आपल्या आँफ़िसमधल्या कारकुनावर सरळ त्याचे पाकीट चोरल्याबद्दल फ़िर्याद लावली. कारकून न्यायाधिशाला म्हणाला, 'न्यायाधीश महाराज मी दोषी आहे.' मला शिक्षा द्या आणि घटस्फ़ोट द्या, ' शिक्षा द्या हे तुझं म्हणणं ठीक आहे, पण घटस्फ़ोट कशाबद्दल?' न्यायाधीश म्हणाले. 'मी साहेबांचं पाकीट उघडलं,' कारकून म्हणाला, ' आणि त्यात फ़क्त माझ्या बायकोचा फ़ोटो होता.

  • दोन मैंत्रिणींची ब-याच दिवसांनी गाठ पडली. इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्यावर एकीनं विचारलं, 'काय गं शोभा, मी ऎकलं की तुझे मिस्टर घोड्याच्या शर्यतीचे एक्सपर्ट आहेत. खरं का हे?' 'हो, शोभा म्हणाली, ' रेस होण्यापूर्वी कोणता घोडा जिंकणार हे अचूक सांगतात.' ' आणि घोडा रेस जिंकतो का?' मैत्रिणीने विचारले. 'असंच नाही.' मग? ' पण घोडा रेस हरला याचे ते असं काही शास्त्रीय विवरण करतात, की घोडा हरल्यांच कोणाला दु:ख होत नाही.' शोभा म्हणाली.

  • निवडणूकीच्या धामधुमीत एक नेताजी एका मतदाराला म्हाणाले, 'अपने दिल पर हाथ रखकर वादा करो कि तुम वोट मुझे ही दोगे.'  चलाख मतदारांना उत्तर दिलं, ' अजी, दिल का क्या भरोसा? दिल तो पागल है !'

  • कु. धडपडे हिचे ते पहिलेच नाटक आणि त्याचा पहिलाच प्रयोग होता. तिने आपले नायिकेचे काम बहारदार केले. तिचे काम आवडल्याने खेळ संपल्यावर तिला रंगमंचावर सतरा रसिकांनी तिला अभिनंदनपर सतरा गुच्छ पाठवले. तरीही ती नाराजच होती. कारण तिने तिच्या माणसाकडे वीस गुच्छांचे पैसे भरले होते.

  • एक चोरटा आपल्या पत्नीसह हाँटेलमध्ये डिनरसाठी गेला. वेटरने त्याचे हात धुवायला किंगर बाऊल दिला, हात पुसायला टाँवेल दिला, खायला बडीसोप दिली, इतकेच नव्हे तर खुर्चीवरचा कोट हातात घेऊन त्याला अंगात चढवायला मदत केली. चोरट्याने खिशात हात घालून शंभराची एक नवी करकरीत नोट काढली आणि वेटरला दिली. बाहेर आल्यावर बायकोने विचारले ' काय हो?' इतकी टिप द्यायची काय जरुरी होती? चोर उत्तरला, 'का? शंभर रुपयात हा कोट महाग आहे?'

  • वधू सासरी निघाली होती, सा-यांनीच 'दाटून कंठ येतो' अशी स्थिती झाली होती. बायकांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वहात होते. वधूचा भाऊ तिच्या नव-याला म्हणाला. 'पंत बहिणीला सांभाळा' ... आणि पंताचा गळा भरत आला. ते म्हणाले, ' बाळासाहेब का ... ही काळजी करु नका, जसे तुम्ही तसा मी तिला ....!'

Click Here To Send This Greetings To a Friend

 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved