पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पतीने पत्नीचे नाव घेण्याचे उखाणे

९२६ नंदनवनीच्या कोकीळा बोलती गोड
-------- राणी माझा तळहाताचा फोड
९२७

नंदनवनात अम्रुताचे कलश

-------- आहे माझी खुप सालस

९२८ देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
-------- मुळे झाले संसाराचे नंदन
९२९ भाजीत भाजी मेथीची
-------- माझी प्रीतीची
९३० दही चक्का तुप
-------- आवडते मला खुप
९३१ हिरवळीवर चरती सुवर्ण हरिणी
-------- झाली आता माझी सहचारिणी
९३२ आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल
--------रावांच्या जीवनात -------- राहील खुशाल
९३३ आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुंजन
माझ्या नावाचे -------- करी पुजन
९३४ श्रीक्रुष्णाने केला पण क्रुष्णालाच वरीन
-------- च्या सोबर आदर्श संसार करीन
९३५ चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा
-------- रावांच्या जिवावर -------- मारते मौजा
९३६ सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंफली
-------- राणी माझी घरकामात गुंतली
९३७ रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे
-------- ला पाहुन चंद्र सुर्य हसे
९३८ पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले
-------- चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले
९३९ ह्रदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात
-------- च्या जीवनात लाविली मी प्रितीची फुलवात
९४० मातीच्या चुली घालतात घरोघर
-------- झालीस माझी आता चल बरोबर
९४१ सुर्याने दिली साडी चोळी आणि गोफ
-------- रावांच्या मांडीवर -------- घेते झॊप
९४२ सर्वऋतुत ऋतु आहे वसंत
-------- केली मी पत्नी म्हणुन पसंत
९४३ इंग्रजी भाषेला महत्व आले फार
-------- ने लावला माझ्या संसाराला हातभार
९४४ गंगेची वाळू चाळ्णीने चाळू
चलचल -------- आपण सारीपाट खेळू
९४५ नभांगणी दिसे शरदाचे चांदणे
-------- चे रुप आहे अत्यंत देखणॆ