पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

 

पान नंबर

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

३७

३८

३९

४०

४१

४२

४३

४४

४५

 

 

 

पतीने पत्निचे नाव घेण्याचे उखाणे
 
पान नंबर

 

 

 

पत्नीने पतीचे नाव घेण्याचे उखाणे

८०

करी बांधल्या कंकणासवे आले मी या घरी
------- रावांच्या संगतीत मी त्रुप्त सदा अंतरी

८०

उत्तम कुळी जन्मले उच्च कुळी आले

------- रावांचे नाव घेऊन भाग्यशाली झाले

८०

प्राण्यात प्राणी हत्ती हा लठ्ठ
------- रावांचे नाव घेण्यासाठी -------- चा हट्ट

८०

-------- भाजीला सुवासिक मसाला
------- रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला

८०

द्राक्षांच्या वेलीखाली चरत होती हरणी
आई वडिलांनी अर्पण केले ------- रावांच्या चरणी
८० सुशील सासुकडे पाहुन आईची नाही येत आठवण
------- रावांच्या संगतीत सुख सम्रुध्दीची साठवण
८० आगगाडीची शिटी, मोटारीचा भोंगा, सायकलची घंटी
------- रावांच्या गळयात सोन्याची कंठी
८० हिरवी साडी बुटटयाची खण
------- रावांचे नाव घेते -------- चा सण
८० पारिजातकाचे फुल मधोमध पिवळे
------- रावांचे रुप श्रीक्रुष्णासारखे सावळे
८० थेंबाथेंबाची रांगोळी शेवटच्य़ा थेंबापर्यत जोडावी
------- रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी
८१ चकोराला असते चांदण्याची साथ
------- रावांना देते -------- चा घास
८१ बंधनात असते अवीट गोडी
म्हणून ------- रावांनी आणि मी घालून घेतली लग्नाची बेडी
८१ हिमालय पर्वतावर मोरांनी फोडला टाहो
------- रावांचे नाव नेहमी माझ्या ह्रदयात राहो
८१ नाही कशी म्हणू तुम्हा घेते मी नाव
------- रावांच्या बाळाला दिले तुम्ही गोड नाव
८१ काँलेजमध्ये असतानाच ------- रावांनी मला हेरलं
शिक्षण संपल्याबरोबर त्यांनी मला वरलं
८१ पाच पांडव सहावी द्रोपदी सती
------- रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती
८१ मित्रांच्या घोळक्यातुन उठून दिसते स्वारी
------- रावांची झाली मी भाग्यवती खरी
८१ दहातून दहा गेले बाकी राहिली शून्य
------- रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य
८१ कोजागिरीच्या चांदण्यात हाती घेतला हात
------- राव देणार मला जन्मभराची साथ
८१ स्त्रियांच्या जातीने नम्रतेने वागावे
------- रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे