वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट.पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.
नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
अमक्याचा वाढदिवस तमक्याचा वाढदिवस फ़लकच फ़लक चोहिकडे जनता बिचारी नागरी समस्यांनी बेजार पाहिल क कोणी तिच्याकडे ?
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या प्रेमाचे साथ आहे.मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या प्रेमाची झाक आहे.तुमच्याच प्रेमाचे काळे मणी ह्रदयाशी घट्ट बांधूनी लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच प्रेमाचं प्रेतिबिंब आहे.
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
 
www.shreeyoginfo.com
2007-09 All Rights Reserved